Apply for Digital Pass

डिजिटल पाससाठी येथे अर्ज करा.

    

 * I declare that I or my fellow passengers (मी जाहीर करतो की मी व माझे सहकारी)
 • do not suffer from any Covid -19 related symptoms. (प्रवासी कोविड-१९ संबंधित कोणत्याही लक्षणांपासून ग्रस्त नाहीत.)
 • are not living in any containment zones as promulgated from time to time by Competent Authorities. (प्रवासी अतिरिक्त निर्बंध लागू असलेले अतिसंक्रमणशील क्षेत्रात राहत नाहीत.)

Before submitting the request for Digital Pass, make sure to watch this video.

डिजिटल पाससाठी विनंती अर्ज सबमिट करण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की पहा.

If you have covid symptoms please do not venture out. If you see someone else with covid symptoms please call covid helpline number 104.

आपल्यामधे कोविड ची लक्षणे असल्यास कृपया बाहेर जाऊ नका. जर तुम्हाला इतर कोणामध्ये कोविडची लक्षणे दिसल्यास कृपया कोविड हेल्पलाईन नंबर १०४ वर कॉल करा.

 
Terms & Conditions
 • Within Pune request a QR code will be issued for Inter-District and Inter-State travel, a PDF letter is issued on WhatsApp.
 • Always carry government approved Identity card you have given in above request. Whenever stopped by police, the concerned person should show their ID card, and kindly cooperate with police on the ground.
 • You will be liable for prosecution if any false information provided.
 • This permission is subject to your adherence to various guidelines /orders given by authorities from time to time.
 • People in quarantine should not apply for Digital Pass, they are requested to #StayHome #StaySafe
 • There is no movement allowed FROM & TO containment zones as promulgated from time to time by Competent Authorities.
 • Please note, staying at home is important for your & others health until the lockdown is over. #StayHome #StaySafe
अटी व शर्ती
 • पुणे अंतर्गत प्रवासासाठी तुम्हाला एसएमएसमध्ये एक क्यूआर कोड मिळेल, आंतरजिल्हा व आंतरराज्यीय विनंत्यांसाठी तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवर पीडीएफ मिळेल.
 • आपण वरील विनंतीमध्ये दिलेले शासकीय मान्यताप्राप्त ओळखपत्र नेहमी जवळ बाळगा. पोलिसांनी थांबविल्यास संबंधित व्यक्तीने सदर ओळखपत्र दाखविणे अनिवार्य आहे. कृपया पोलिसांना सहकार्य करावे.
 • कोणतीही चुकीची माहिती आढळल्यास कायदेशीर कार्यवाही केली जाईल याची नोंद घ्यावी.
 • सदर परवानगी तसेच वेळोवेळी अधिकाऱ्यांनी दिलेली विविध मार्गदर्शक तत्त्वे / आदेशांचे पालन करणे आपणावर बंधनकारक राहील.
 • क्वारंटाईन करण्यात आलेल्या लोकांनी डिजिटल पास साठी अर्ज करू नये. #घरीरहा #सुरक्षितरहा
 • मान्यताप्राप्त अधिकार्‍यांकडून वेळोवेळी दिलेल्या सूचनांनुसार अतिरिक्त निर्बंध लागू असलेले अतिसंक्रमणशील क्षेत्रात जाण्या/येण्याची परवानगी नाही.
 • कृपया लक्षात ठेवा, लॉकडाउनची परिस्थिती संपेपर्यंत आपल्या आणि इतरांच्या आरोग्यासाठी आपले घरी रहाणे महत्वाचे आहे. #घरीरहा #सुरक्षितरहा